Home

Zilla Parishad Election: अलिबाग तालुक्यात शिवसेनेची उमेदवारी जाहीर, आघाडी घेतली

अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला, विरोधकांवर दबाव....

Pune Fire News: लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात 60 हून अधिक ठिकाणी आग

पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांच्या आतषबाजीमुळे 24 तासांत 60 हून अधिक आगच्या घटनांची नोंद. कोणतीही जखमी नाही, मात्र मोठे मालमत्तेचे नुकसान....

Mumbai Metro Line 2B: मंडाळे ते चेंबूरचा पहिला टप्पा या महिन्यात सेवा सुरू

मुंबई मेट्रो 2B चा पहिला टप्पा मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार. मेट्रो 2B मार्गावर एकूण...

पुण्यात ‘स्थानिक विरुद्ध बाहेरील’ वाद; व्हायरल पोस्टरने खळबळ उडवली

पुण्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'पुणेकर विरुद्ध बाहेरून आलेले' असा वाद सोशल मीडियावर उभा राहिला. तरुणाने पोस्टरद्वारे बाहेरून आलेल्यांना परत येण्याचे आवाहन...

खासदार संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका: युतीत लढणार की नाही?

खासदार संजय राऊत म्हणाले, मित्र पक्षांच्या वेगळ्या भूमिका असल्या तरी आमच्याकडून अडचणीत येणारी भूमिका घेतली जाणार नाही; भाजपचा पराभव करणे...

दिल्लीत प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचा फवारा

दिल्लीत दिवाळीच्या निमित्ताने वाढलेल्या प्रदूषणावर उपाय म्हणून एनडीएमसीने सफदरजंग परिसरात वाहनाच्या मदतीने पाण्याचा फवारा मारला. सायली मेमाणे पुणे २३ ऑक्टोबर...

प्रताप सरनाईक यांनी शरद पवार यांची दिवाळीच्या शुभेच्छांसह भेट

शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची दिवाळीच्या शुभेच्छांसह भेट घेतली. सायली मेमाणे...

मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडर स्फोट; तरुणी गंभीर जखमी

काशिमीरा परिसरातील घरात गॅस सिलेंडर स्फोटामुळे तरुणी गंभीर जखमी. घर बंद असताना लिकेज आणि लाईट लावल्यावर झाला स्फोट; उपचार सुरु....

Share Market Update: Nifty 26,000 पार, Sensex 85,000; गुंतवणूकदारांचा 1.62 लाख कोटींचा फायदा

शेअर बाजारात आज तेजी; निफ्टी 26,066.90 आणि सेन्सेक्स 85,160.70 पर्यंत पोहोचला. गुंतवणूकदारांची संपत्ती 1.62 लाख कोटी रुपयांनी वाढली. सायली मेमाणे...

अॅमेझॉनमध्ये रोबोट्सची भरती; सहा लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

अॅमेझॉनच्या योजना: २०३३ पर्यंत सहा लाख नोकऱ्यांवर रोबोट्स तैनात होणार? कंपनी आर्थिक बचतीसाठी ऑटोमेशनवर जोर देत आहे, परंतु अॅमेझॉनने नाकारले....