Home

वनमंत्री गणेश नाईक यांचा चौथा जनता दरबार – ठाणे आणि नवी मुंबईत राजकीय लक्ष

ठाणे आणि नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांनी गडकरी रंगायतन येथे आपला चौथा जनता दरबार पार पाडला. एकनाथ शिंदे यांच्या...

मनोज जरांगे पाटील: पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा संस्थान गॅझेट निघणार, आरक्षणाला धक्का बसणार नाही

Maratha Reservation News: मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की, पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा संस्थानच्या आधारे गॅझेट निघत आहे. हैदराबाद...

MSEDCL Hikes Tariffs: दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ, प्रति युनिट ३५ पैशांपासून ९५ पैसे अधिक

Maharashtra Electricity Price Hike: दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरात वाढ जाहीर केली. प्रति युनिट ३५ पैशांपासून ९५ पैसे इंधन समायोजन...

कल्याण क्राइम न्यूज: इडली वड्यासाठी उशीर, गुंडाने दुकानदाराला मारहाण – CCTV फुटेज व्हायरल

कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार दिनेश लंके याने दारूच्या नशेत दुकानदाराला दाल वडा देण्यास उशीर झाला म्हणून मारहाण केली. हात जोडून...

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी – अंतिम आराखडा प्रसिद्ध

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ प्रभाग रचनेस मंजुरी दिली असून अंतिम आराखडा शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध...

नवी मुंबई डी. बी.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

नवी मुंबईतील डी. बी.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला होणार आहे. ५० हजार लोकांच्या उपस्थितीत...

मुख्याध्यापिकेच्या अपमानामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या – नवी मुंबई हादरली

नवी मुंबईत ऐरोली येथे मुख्याध्यापिकेने सार्वजनिकपणे रागावल्यानंतर दहावीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केली. अनुष्का शहाजी केवळे हिच्या या निर्णयाने समाजात हळहळ. सायली...

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तस्करांना अटक – क्रांती चौक पोलिसांची कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील दोन तस्करांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. आठ किलो गांजा जप्त करून...

CGHS Rate Revision: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, २००० वैद्यकीय पॅकेज दरांमध्ये सुधारणा

केंद्र सरकारने केंद्रीय आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत २००० वैद्यकीय प्रक्रियांच्या पॅकेज दरात मोठी सुधारणा केली. १३ ऑक्टोबरपासून नवीन दर लागू;...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर; 12 प्रभागांमध्ये बदल

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. 12 प्रभागांमध्ये बदल, 41 प्रभागांच्या प्रारूपावर 5,922 हरकतींपैकी 1,329 पूर्णतः आणि...