Home

चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर भीषण आग 3.10 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

चिंचवडमधील 220 KV महापारेषण उपकेंद्रात तांत्रिक बिघाडानंतर स्फोट होऊन आग लागली. पुणे-पिंपरी-चिंचवडमधील 3.10 लाख ग्राहक प्रभावित, 1,500 उद्योगांचे कामकाज विस्कळीत....

Reel बनवण्यासाठी Fortuner रस्त्यात आडवी चाकण MIDCमध्ये वाहतुकीचा खोळंबा, कारवाई होणार?

चाकण MIDC परिसरात सोशल मीडिया Reel शूट करण्यासाठी Fortuner रस्त्यात आडवी लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याने...

पिंपरी-चिंचवडमध्ये महापौरांसाठी 5 कोटींचे निवासस्थान निगडीतील प्रस्तावाला मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडी येथे महापौरांच्या अधिकृत निवासस्थानासाठी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. 2026-27च्या सुधारित अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. पुणे,...

भारतीय फुटबॉलचा ऐतिहासिक क्षण! 20 वर्षांनंतर U20 आशियाई कपमध्ये भारताची एन्ट्री

बांगलादेशचा 3-0 ने पराभव करत भारताने AFC U20 आशियाई कप चीन 2027 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तब्बल 20 वर्षांनंतर भारताने ही...

शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! शुभमन गिलच्या फाजिल्का फाल्कन्सचा लुधियाना लायन्सवर 1 धावेने विजय

शेर-ए-पंजाब T20 लीगमध्ये शुभमन गिलच्या फाजिल्का फाल्कन्सने अर्शदीप सिंगच्या लुधियाना लायन्सचा 1 धावेने पराभव केला. गिलने 21 चेंडूंत 40 धावा...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी कारवाई मुख्य आरोपीच्या वर्गमित्राला पोलिसांकडून अटक

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक. रितेश हिंगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो चेतन चौधरी आणि...

ऊस गाळप हंगामाबाबत मोठा निर्णय होणार 9 सप्टेंबरला मंत्री समितीची बैठक

2026-27 ऊस गाळप हंगामाचे धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 9 सप्टेंबरला मुंबईत मंत्री समितीची बैठक होणार. पुणे, ०७...

पाषाण बसथांब्याची दुरवस्था कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका, मनसेचा आंदोलनाचा इशारा

पुण्यातील पाषाण मुख्य बसथांब्याची देखभालीअभावी दुरवस्था झाली असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनसेने तातडीने दुरुस्तीची मागणी करत आंदोलनाचा...

मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा एका सदस्याला MIDCमध्ये अनुकंपा नोकरी

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका सदस्याला MIDCमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुणे, ०७ सप्टेंबर...

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची मोठी संधी सप्टेंबरमध्ये 18,104 पदांसाठी भरती

SBI, Bank of Baroda, IBPS, Bank of India, Indian Overseas Bank आणि Nainital Bankसह विविध संस्थांमध्ये सप्टेंबरमध्ये 18,104 पदांची भरती;...