Main Story

Pune

Trending Story

A R Rahman Acting Debut: ए. आर. रहमान अभिनयात; ‘मूनवॉक’मधून पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर

ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान प्रभुदेवा अभिनीत ‘मूनवॉक’ या विनोदी चित्रपटातून अभिनयात पदार्पण करत आहेत. मनोज एन. एस. दिग्दर्शित...

BSNL New Year Offer: करोडो यूजर्ससाठी नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट; स्वस्त प्लॅन्समध्ये जास्त फायदे

BSNL New Year Offer: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने नवीन वर्षाच्या सुरुवातीला यूजर्ससाठी खास प्रीपेड ऑफर आणली आहे. कमी किंमत,...

Beed News: ‘मी नाही घेणार तुमचे पैसे’; अजित पवारांनी भर पूजेत 500 रुपयांच्या नोटेला दिला नकार, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Viral Video: बीडमध्ये सहकार भवन भूमीपूजनावेळी खासदार बजरंग सोनवणेंनी दिलेली 500 रुपयांची नोट अजित पवारांनी घेण्यास नकार दिला....

Santosh Todkar: 7 वी पास, कोट्यवधींची संपत्ती अन् महागड्या गाड्या; नगरसेवक झाल्यास काय करणार?

Thane Mahapalika Election: विटावा–कळवा प्रभागातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष तोडकर केवळ 7 वी पास असूनही कोट्यवधींची संपत्ती बाळगतात. त्यांच्या...

FASTag Rules 2026: टोल नाक्यावरून सुसाट जा; KYV प्रक्रिया रद्द, NHAI चा मोठा निर्णय

Fastag Rules 2026: NHAI ने 1 फेब्रुवारी 2026 पासून फास्टॅगसाठी KYV प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे टोलवरील...

Sambhajinagar News: मृत शिक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; प्रशासनाच्या अजब कारभारावर संताप

Chhatrapati Sambhajinagar News: निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत तीन व तेरा महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस...

Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टी सपाट उघडण्याची शक्यता; गिफ्ट निफ्टी सकारात्मक

Stock Market Today: २ जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार सपाट ते मंद सुरुवातीचे संकेत देत आहे. गिफ्ट निफ्टी सकारात्मक असून...

धनंजय मुंडेंना न्यायालयातून दिलासा; मंत्रिमंडळात कमबॅकच्या चर्चांना वेग

बीड न्यायालयाने करुणा शर्मा मुंडे यांची फौजदारी तक्रार फेटाळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या...

Cricket News: काश्मिरी क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज; जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ

काश्मीरमधील स्थानिक क्रिकेट सामन्यात एका खेळाडूने हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज लावल्याने वाद निर्माण झाला असून पोलिसांनी क्रिकेटपटू व आयोजकांना चौकशीसाठी बोलावले...

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणूक; अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, बंडखोरीवर पक्षांची धावपळ

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून बंडखोर...

You may have missed