मंत्रालयाच्या शेजारी नव्या इमारतीचा प्रस्ताव; मंत्र्यांना मिळणार स्वतंत्र आधुनिक दालने
महाराष्ट्र सरकारकडून मंत्रालयाच्या शेजारी नव्या इमारतीचा निर्णय; २० मंत्र्यांसाठी स्वतंत्र आधुनिक दालने आणि अभ्यागतांसाठी सुविधा. ११० कोटींचा प्रकल्प ऑगस्ट २०२५पर्यंत...