पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जाणार नाट्यसंकुल; 25 वर्षांची रंगकर्मींची प्रतीक्षा संपली
पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र नाट्यसंकुल उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. २५ वर्षांपासूनची रंगकर्मींची मागणी पूर्ण; शहराला मिळणार सांस्कृतिक ओळख....