अभाविप मुंबई

ABVP Mumbai News: शासकीय वसतिगृहातील सुविधांसाठी अभाविपचे निवेदन प्रशासनाला ११ दिवसांची मुदत

मुंबईतील शासकीय वसतिगृहांमधील पिण्याचे पाणी, स्वच्छता, कॅन्टीन, लिफ्ट आणि वाय-फाय सुविधांच्या प्रश्नांवर अभाविपने उच्च शिक्षण विभागाच्या संयुक्त संचालकांना निवेदन दिले....