Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्डे आणि उघड्या मॅनहोलवरून उच्च न्यायालयाची पालिकेला फटकार
मुंबईतील खड्डे आणि उघड्या मॅनहोलच्या समस्येवर उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला तीव्र फटकारले. तक्रार निवारण ॲपचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत...