उद्योगांचे स्थलांतर

PCMC औद्योगिक सुविधा देण्यात अपयशी पायाभूत व्यवस्था MIDCकडे सोपवण्याची मागणी

भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक भागांत रस्ते, पथदिवे, ड्रेनेज आणि स्वच्छतेची दुरवस्था झाल्याचा आरोप उद्योग संघटनेने केला असून जबाबदारी MIDCकडे देण्याची मागणी...