औद्योगिक कॉरिडॉर

Pune-Mumbai Expressway: मावळमध्ये MIDC प्रकल्पासाठी भूसंपादनाला सुरुवात 1100 एकरांवर उभारणार औद्योगिक कॉरिडॉर

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत मावळ तालुक्यात प्रस्तावित MIDC प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे 1100 एकर क्षेत्रावर औद्योगिक कॉरिडॉर उभारला...