कनेक्शन बदल पूर्वसूचना नाही

कल्याण मोहनेत गॅस एजन्सी गोंधळ: पूर्वसूचना न देता कनेक्शन बदल; हजारो ग्राहक सिलिंडरपासून वंचित

कल्याणजवळील मोहने भागात HP गॅस कनेक्शन अचानक दुसऱ्या एजन्सीकडे वर्ग. ग्राहकांना पूर्वकल्पना नाही; सिलिंडर मिळण्यात अडथळे. नगरसेवक रोहन कोट यांचा...