Kalyan News: १४ वर्षांनंतर न्याय मुलीवरील अत्याचार प्रकरणात बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
कल्याणमध्ये २०१२ साली नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १४ वर्षांनी न्याय मिळाला. पुणे...