Pimpri Chinchwad News: जिजामाता रुग्णालयात ‘केळवण’ जेवणाचा कार्यक्रम प्रशासकीय शिस्तीवर प्रश्न
पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात कर्मचाऱ्याच्या ‘केळवण’साठी स्नेहभोजन आयोजित केल्याचा आरोप. PCMC आरोग्य विभागाच्या शिस्तीवर प्रश्न; चौकशीची मागणी. पुणे ३० एप्रिल २०२६...