दहावी परीक्षा सुरक्षा व्यवस्था

मुंबई विभागात दहावी परीक्षेला ३.४८ लाख विद्यार्थी सज्ज; एक केंद्र संवेदनशील घोषित, २१ भरारी पथके तैनात

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेसाठी मुंबई विभागातून ३,४८,४११ विद्यार्थी सहभागी होत आहेत. एक केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले असून २१ भरारी...

You may have missed