दिल्ली क्रिकेट सामना

IND vs AFG T20 Series: पाकिस्तानी कंपनीकडे जागतिक मीडिया हक्कांचे सिंडिकेशन वादाची शक्यता

दिल्लीतील भारत-अफगाणिस्तान T20 मालिकेसाठी ACBने पाकिस्तानस्थित TransGroupला जागतिक मीडिया हक्क सिंडिकेशन भागीदार नेमले आहे. FanCode भारतातील अधिकृत स्ट्रीमिंग भागीदार असेल....