दिवाळीत फटाक्यांमुळे राज्यात आगीच्या घटनांत वाढ; पिंपरी-चिंचवडमध्ये ५० घटना, नागपुरात ५० दुचाकींचे नुकसान
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादरम्यान फटाक्यांमुळे महाराष्ट्रातील विविध शहरांत आगीच्या घटना घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये ५० घटनांची नोंद झाली, तर नागपुरातील शोरूममधील आगीत ५० दुचाकींचे...