दीपिका पादुकोण Meta AI

दीपिका पादुकोण बनली Meta AI चा पहिला भारतीय आवाज; जगभरातील सेलिब्रिटीजच्या यादीत सहभागी

बॉलीवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोण आता Meta AI व्हर्च्युअल असिस्टंटला आवाज देणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. हॉलिवूड स्टार्ससह जागतिक सेलिब्रिटी...