ध्वनिप्रदूषण विरोधात आंदोलन

रविवारी ‘डीजे मुक्ती’साठी पुणेकरांचा महामोर्चा विद्यानंद बापट यांना मारहाणीविरोधात आंदोलन

डीजे आणि लाऊडस्पीकरविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यात रविवारी ‘डीजे मुक्ती’साठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे,...