नवीन बस सेवा

पुण्यात PMPML च्या ताफ्यात २,५०० नव्या बस डेपोंच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पुढील वर्षभरात २,५०० नव्या बस समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. मार्च २०२७ अखेर १,००० बस, तर...