नागरिकांवर दंड

पुणे: रस्त्यावर थुंकल्याबद्दल 277 नागरिकांकडून 1.13 लाख रुपयांची दंड वसुली

पुणे महापालिकेने रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून 1,13,000 रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या 22 महिन्यांत 277 नागरिकांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली....

You may have missed