पीएमसी बजेट 2026

पुणे मनपाचा ‘महा-अर्थसंकल्प’; १३,९९५ कोटींच्या तरतुदीतून विकासाचे ‘लक्ष्य’

पुणे महापालिकेचा 2026-27 साठी 13,995 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पाणीपुरवठ्यासाठी 2077 कोटी, रस्ते विकासासाठी 1866 कोटी आणि शिक्षणासाठी...