पुणे पाणी कपात रद्द

Pune Water Cut Cancelled: दिवाळीत पुणेकरांना दिलासा; गुरुवारची पाणी कपात तात्पुरती रद्द

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने दर गुरुवारी होणारी पाणी कपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात संपूर्ण शहराचा...