पुण्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरील मारहाण वाढली; २४ नोव्हेंबरपासून रात्री पंप बंद करण्याचा इशारा
पुण्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांवरून पेट्रोल पंपचालक आणि विक्रेता संघटना आक्रमक. हिंसा थांबली नाही तर २४ नोव्हेंबरपासून सायंकाळी ७...