बारामती मतदार यादी

Baramati By Election: बारामती पोटनिवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर; 3.83 लाख मतदार नोंद

Baramati By Election 2026: बारामती विधानसभा मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. एकूण 3,83,767 मतदारांची नोंद; पुरुष 1,93,496 तर महिला 1,90,271....