बिर्याणी घोटाळा

हैदराबादातून उघड ७०,००० कोटींचा ‘बिर्याणी घोटाळा’; बिलिंग सॉफ्टवेअरमधील फेरफाराने देशभरात करचोरीचा मोठा पर्दाफाश

हैदराबादातून उघड झालेल्या ७०,००० कोटींच्या बिर्याणी घोटाळ्याने देशभरात खळबळ उडाली आहे. बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून हजारो रेस्टॉरंट्सनी करचोरी केल्याचा संशय....