बॅनर वॉर

बारामती पोटनिवडणुकीत ‘बॅनर वॉर’; तटकरे–पटेल यांचा ‘घातकी’ उल्लेख चर्चेत

बारामती पोटनिवडणुकीआधी प्रशासकीय भवन परिसरात लागलेल्या बॅनरमुळे राजकीय खळबळ. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा ‘घातकी’ असा उल्लेख; सुनेत्रा पवार...