Omya Bull Death: प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन मावळसह महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीन हळहळले
मावळ तालुक्यातील प्रथम ‘भारतकेसरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओम्या बैलाचे वारंगवाडीत निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शौकिनांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. पुणे...