Pune Ganeshotsav 2026: तुकाराम मुंढेंचा ‘जलवा’ गणपती रथावरील व्यंगचित्रातून भेसळखोरांना थेट इशारा
लक्ष्मी रस्त्यावर वीर हनुमान मित्र मंडळाच्या गणपती रथावर तुकाराम मुंढेंचे व्यंगचित्र चर्चेत. ‘श्रींच्या नैवेद्यात भेसळ चालणार नाही’च्या संदेशातून जनजागृती. पुणे,...