महाराष्ट्र ट्रेकिंग उपक्रम

FortFit रायरेश्वर ट्रेक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद, ७५० हून अधिकांनी घेतला सहभाग

FortFit रायरेश्वर ट्रेक उपक्रमात पुण्यासह परिसरातील ७५० हून अधिक युवकांनी सहभाग घेतला. स्वच्छता, फिटनेस आणि गडसंवर्धन एकत्र आणणाऱ्या या चळवळीला...