Maharashtra Development: टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशनसोबत करार; स्वयंसेवी भागीदारीतून राज्याचे वेगाने परिवर्तन – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्टसोबत १२ आणि नाम फाउंडेशनसोबत सामंजस्य करार. आरोग्य, पोषण, जलसंधारण आणि ग्रामीण उपजीविकेला चालना...