महाराष्ट्र स्थानिक बातम्या

कूलजार पाण्याचा अनियंत्रित व्यवसाय गोंदियात कोट्यवधींची उलाढाल, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

Gondia News: गोंदिया शहरात कूलजार पाण्याचा अनियंत्रित व्यवसाय. रोज हजारो जारची विक्री, वर्षाला 4 ते 5 कोटींची उलाढाल; पाण्याच्या गुणवत्तेवर...