Sangli News: मिरजची जीवनवाहिनी कृष्णा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर; दूषित पाणी आणि जलसंकटामुळे नागरिक चिंतेत
सांगलीतील मिरज शहराची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. नदीपात्र कोरडे पडू लागल्याने दूषित पाण्याचा धोका वाढला...