मीरा-भाईंदर पाण्याच्या टाकीच्या कामात पुन्हा अपघात; कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
मीरा-भाईंदरमध्ये पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान पुन्हा गंभीर अपघात. ईगल इन्फ्रा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कामगारांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह. पुणे 22 जानेवारी २०२६ :...