मुंबई गोवा महामार्ग पाहणी

आदित्य ठाकरे रायगड दौऱ्यावर मुंबई-गोवा महामार्गासह बायपास कामांची करणार पाहणी

युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे रायगड दौऱ्यावर असून वडखळजवळील डोलवीपासून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. नागोठणे, इंदापूर आणि माणगाव...