मुंबई मॅनहोल जाळी चोरी

मुंबईत अंधेरीत मॅनहोलच्या चार जाळ्या चोरी; नागरिकांच्या जीवाशी खेळ

अंधेरी पश्चिमेत ऑटो रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत चार मॅनहोलच्या जाळ्या चोरल्या. चोरीचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका....