Mumbai Local Megablock: रविवारी ट्रान्स-हार्बर सेवा पाच तास बंद वंदे भारत, डेक्कन क्वीनसह एक्स्प्रेसना विलंब
मुंबईत ३० ऑगस्टला विद्याविहार-ठाणे आणि ठाणे-वाशी/नेरुळ मार्गावर मेगाब्लॉक असेल. ट्रान्स-हार्बर लोकल बंद राहतील, तर एक्स्प्रेसना विलंब होईल. पुणे 29 ऑगस्ट...