मुलुंड पाणी बंद

मुंबई, ठाणे: 27-28 जानेवारी पाणीपुरवठा बंद; मुलुंड, भांडुप, ठाण्यात नागरिकांनी साठा करावा

मुंबई महापालिका पाणीवाहिन्या दुरुस्तीसाठी 27-28 जानेवारी रोजी मुलुंड, भांडुप आणि ठाण्यात पाणीपुरवठा बंद करणार. नागरिकांनी आवश्यक पाणी साठवून ठेवा आणि...