मैदानी चाचणी

Police Bharti 2026: भरती उमेदवारांना मोठा दिलासा महापालिकेची मैदाने मोफत उपलब्ध होणार

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मैदाने विनामूल्य वापरता येणार आहेत. नगरविकास विभागाचे निर्देश जारी. पुणे,...