वाशिम रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लोमुळे तयार धबधबा; पर्यटकांची मोठी गर्दी
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन सांडव्यातून नयनरम्य धबधबा तयार झाला आहे. सततच्या पावसामुळे प्रकल्प भरून वाहत असून, धबधब्याचे...
मराठी