टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणात नवा खुलासा? सलमान खानलाही लक्ष्य करण्याची योजना असल्याचे वृत्त
टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबार प्रकरणाच्या तपासात सलमान खानला लक्ष्य करण्याची योजना आखल्याचा खुलासा झाल्याचे वृत्त आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित...