वनविभागाची कारवाई

चिमूरमध्ये ‘त्रिशूल’ वाघाला वनविभागाने केले जेरबंद; संयुक्त मोहिमेला यश

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गदगाव परिसरात ‘त्रिशूल’ नामक वाघाला वनविभागाने बेशुद्ध करून ताब्यात घेतले. वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त...