वाई मृतदेह अदलाबदल

वाईमध्ये धक्कादायक प्रकार: मृतदेहांची अदलाबदल पेटती चिता विझवावी लागली

सातारा जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल. वाई येथे चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना प्रकार उघड; दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन. पुणे ०१...