वाहन 4.0

RTO Online Service: ‘सारथी’ व ‘वाहन 4.0’मुळे १०५ सेवा ऑनलाईन; आरटीओ फेऱ्यांना पूर्णविराम

सारथी आणि वाहन 4.0 प्रणालीद्वारे १०५ आरटीओ सेवा ऑनलाईन. लायसन्स, नोंदणी, मालकी हस्तांतरण, ई-चलन, फिटनेस प्रमाणपत्र आता एका क्लिकवर. पुणे...