विकासकाम लोकार्पण

अमित शाह साई मंदिरात दाखल; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह दर्शनानंतर विकासकामांचे लोकार्पण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साईबाबा मंदिरात दाखल झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांसह दर्शन घेतले. जिल्ह्यातील विकासकामांचे...