ChatGPT मुळे अभ्यास सोपा, पण विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होतेय? शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
AI आणि ChatGPT मुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक सोपा झाला आहे. मात्र त्याच्या अतिवापरामुळे स्वतंत्र विचार, विश्लेषण क्षमता आणि सर्जनशीलतेवर परिणाम...