वेस्टसाईड ब्रँड इतिहास

सिमोन टाटा यांचे ९५ व्या वर्षी निधन; लॅक्मे आणि वेस्टसाईड घडवणाऱ्या टाटा समूहाच्या प्रेरणादायी नेत्या

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्या मातोश्री सिमोन टाटा यांचे ९५ व्या वर्षी निधन....