व्हिसा संपल्यानंतर वास्तव्य

व्हिसाची मुदत संपली; पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, बांगलादेशी महिला ताब्यात

पिंपरी-चिंचवडमध्ये व्हिसाची मुदत संपूनही अवैध वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेवर दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) कारवाई केली. फातिमा अमजद अख्तर उर्फ माला...