शरद पवार विरुद्ध अजित पवार

दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची घरवापसी; पुन्हा अजित पवारांच्या गटात प्रवेश

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता माजी आमदार रमेश थोरात यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली....