शालेय शिक्षण सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचे ठोस पाऊल, नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी
महाराष्ट्रात शालेय शिक्षण सक्षमीकरणावर सरकारचा भर. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा केंद्रस्थानी ठेवून शिक्षण विभागाचे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, शिक्षणमंत्री दादा भुसे...