समृद्धी महामार्गावर 1500 CCTV कॅमेरे बसणार; नागपूर ते मुंबईपर्यंत प्रत्येक वाहनावर नियंत्रण कक्षाची नजर
नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर सुरक्षा वाढवण्यासाठी 1500 अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसवले जात आहेत. अपघातस्थळाची तात्काळ माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार असून सौरऊर्जेवर...